भारतीय राजकारण
भारतीय राजकारनाचा अभ्यास करत असताना,भारतीय राजकारनावर प्रभाव टाकनार्या घटकांचा अभ्यास करने आवश्यक आहे.यामधे प्रामुख्याने धर्म,जात,भाषा,प्रदेश,जीवन पदधत यांचा समावेश होतो.भारतातील बहुपक्ष पदधत याचाच परिनाम आसल्याचे आपनास दिसते.राजकिय पटलावर कोनताही नेता समाजसेवक या नात्याने काम करत नसतो .कोनताही राजकिय,आर्थिक हेतु नठेवता समाजासाठि काम करत नसतो.ज्या दिवशी भारतातिल प्रत्येक व्यक्ति आपल स्वत्व विसरून व मी महाराष्ट्राचा, मी पंजाबचा ,मी गुजरातचा किंवा मी तमिल,मी आसामी,मी मल्याळी आशी संकुचित विचार त्यागुन मी एक भारतीय आहे व मी माझ्या देशासाठी काही करू इच्छित आहे.ही भावना ?वाढीस लागने आवश्यक आहे.प्रत्येक व्यक्तीने जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या हातून आपल्या देशासाठी,आपल्या देशाचे भविष्य लक्षात ठेवून जे होईल ते केलं पाहिजे.मनापासून प्रत्येकाने याचं अनुकरण केलं तर भारत पृथ्वीवरचा सर्वात सुंदर देश होईल यात शंका नाही.
No comments:
Post a Comment